My Laboratory

(1) माझ्या प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या केल्या जातील

(2) आपण कमी वेळेत आणि कमी किंमतीत रक्त तपासणी करू शकता

(3)
आपण दिलेल्या पत्त्यावर आपले रक्त संकलित केले जाईल आणि रक्त चाचणी अहवाल आपल्या व्हाट्सएपवर पाठविला जाईल. .

आपल्या शरीराबद्दल प्रत्येकाला माहिती असाव्या अश्या २० आश्यर्यकारक गोष्टी

आपल्या शरीराबद्दल प्रत्येकाला माहिती असाव्या अश्या २० आश्यर्यकारक गोष्टी


निसर्गाने मानवाच्या शरीराची रचना हि योग्य प्रकारे केलेली आहे, गेल्या शंभर वर्षांमध्ये केल्या गेलेल्या संशोधनानंतर मानवाच्या शरीराविषयी बऱ्याच अश्या गोष्टी समोर आल्या, ज्या आपल्याला माहिती नव्हत्या. आजच्या लेखात आपणही आपल्या शरीराविषयी काही गोष्टी वाचून थक्कच व्हाल.

निसर्गाने मानवाच्या शरीरालाच वेगळ्या प्रकारे बनवले आहे, पृथ्वीवर मानवाला सर्वात जास्त बुद्धीमत्ता प्रदान केल्या गेली आहे. मानवाच्या शरीरात दिवसाला शेकडो पेशी बनतात आणि शेकडो पेशी नष्ट सुद्धा  होतात.

इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाच्या शरीरामध्ये खूप वेगळ्या गोष्टी आढळतात, ज्या मानवाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळे बनवण्यात सहकार्य करतात.


  1. मानवी शरीर एका दिवसाला एक लिटर लाळ निर्माण करते.
  2. मानवीय मेंदू झोपेत जास्त सक्रीय असतोतुलनेत जागी असण्यापेक्षा.
  3. एका वर्षाला आपण  किलो त्वचेवरच्या पेशी गमावत असतो.
  4. आपले डावे फुफ्फुस हे १० पट लहान आहे आपल्या उजव्या फुफ्फुसापेक्षा.
  5. आपले दात हे शार्क च्या दातांच्या एवढेच मजबूत असतात.
  6. आपल्या रक्ताचे वजन हे जवळजवळ  टक्के असते आपल्या शरीराच्या वजनाच्या तुलनेत.
  7. नवजात बालक एक महिन्याचा होईपर्यंत अश्रू वाहू शकत नाही.
  8. ज्या हाताने आपण लिहितो त्या हाताचे नखे वेगाने वाढतात तुलनेत दुसऱ्या हाताच्या.
  9. एका वयस्क माणसाचे सर्वात लांब हाड हे आपल्या पायाच्या मांडीचे हाड असतेज्याची लांबी ४६ सेमी असते.
  10. मानवाचे सर्वात छोटे हाड हे आपल्या कानाचे हाड असतेज्या हाडाची लांबी हि २५ सेमी असते.
  11. दिवसाला मनुष्य ११,५०० वेळा आपले डोळे उघडझाप करतो.
  12. माणसाचे हाडे हे स्टील पेक्षा  पटीने मजबूत असतात.  
  13. माणसाचा डोळा जवळ जवळ १० मिलियन वेगवेगळ्या रंगांमध्ये फरक ओळखू शकतो.
  14. यकृत हे माणसाच्या शरीरातील एकमेव असे अवयव आहेजे स्वतःला पुन्हा निर्माण करू शकते.
  15. एक व्यक्ती दिवसाला २३,०४० वेळा श्वास घेतो.
  16. जेव्हा तुम्ही हे वाक्य वाचत आहाततेव्हा तुमच्या शरीरातील ५०,००० पेशी मरण पावल्या आणि त्याठिकाणी आणखी नवीन पेशींचा जन्म सुद्धा झाला.
  17. शरीरातील फक्त  टक्के जीवाणू हे आपल्या शरीराला आजारी करू शकतात.
  18. माणसाच्या शरीरातील ९९ टक्के कॅल्शियम दातांमध्ये असते.
  19. माणसाच्या मेंदूमध्ये प्रत्येक सेकंदाला ,००,००० रासायनिक क्रिया घडत असतात.
  20. आपल्या शरीरातील सर्वात मजबूत स्नायू हि आपली जीभ आहे.

Post a Comment

0 Comments