My Laboratory

(1) माझ्या प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या केल्या जातील

(2) आपण कमी वेळेत आणि कमी किंमतीत रक्त तपासणी करू शकता

(3)
आपण दिलेल्या पत्त्यावर आपले रक्त संकलित केले जाईल आणि रक्त चाचणी अहवाल आपल्या व्हाट्सएपवर पाठविला जाईल. .

‘ड’ जीवनसत्व मराठीत माहिती (Vitamin D in Marathi)

 

‘ड’ जीवनसत्व मराठीत माहिती (Vitamin D in Marathi)


व्हिटॅमिन D चे महत्व :

‘ड’ जीवनसत्त्वामुळे पाठीचा कणा, हाडं, मूत्रपिंडाचं आरोग्य सुधारतं. जर ‘ड’ जीवनसत्त्व नैसर्गिकरीत्या मिळवायचं असेल तर कोवळ्या सूर्यप्रकाशात भरपूर फिरावं. दूध आणि दुधाचे पदार्थ, अळंबी, बदाम, अक्रोड, ऑलिव्हची फळं यात ‘ड’ जीवनसत्त्वाचं प्रमाण भरपूर असतं.




ड’ जीवनसत्व वाढविण्यासाठी करा ‘हे’ 2 ‘खास उपाय’, वाढेल ‘प्रतिकारशक्ती’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जर रोग प्रतिकारशक्ती चांगली असेल तर कोरोना व्हायरसचा संसर्ग सुद्धा टाळता येऊ शकतो. विशेष म्हणजे कोरोनाच्या उपचारतही रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी औषधे दिली जात आहेत. शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यायाठी ड जीवनसत्व खुप महत्वाचे आहे. मांसपेशी, हाडांचा विकास, प्रतिकारशक्ती आणि कोशीका वृद्धीसाठी जीवनसत्व-ड आवश्यक असते. कॅल्शियमला पचवण्यासाठी सुद्धा जीवनसत्व-ड खुप आवश्यक आहे. हे कसे मिळवावे ते जाणून घेऊयात.


जीवनसत्व-ड कमी असण्याचे लक्षणे

 थकवा जाणवणे

 तणाव जाणवणे

 हाडे दुखणे

4  केस गळणे

5  जखम भरण्यास वेळ लागणे

 मुड स्विंग्स होणे

 हाडे कमजोर होणे

8  जांघ, बसण्याच्या जागी दुखणे


कमतरतेची ही आहेत कारणे

1  जास्त सनस्क्रीनचा वापर करणे

2  उन्हात अंगावर न घेणे

3  प्रदुषण

4  घरात जास्तवेळ राहणे

5  योग्य आहार न घेणे


‘ड’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे काय होते..?

पाठीचा कणा वाकतो, हाडांत दोष निर्माण होतात, किडनीचे विकार आणि मूत्रमार्गातील दोष निर्माण होतात.

जीवनसत्व ड चे स्त्रोत – vitamin d3 foods list in marathi

1.कोवळा सूर्यप्रकाश –

जीवनसत्व ड चा सर्वात मोठा आणि मोफत स्त्रोत म्हणजे कोवळा सूर्यप्रकाश सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे त्वचेखालील स्टे्रॉल या पूर्व द्रव्याचे रूपांतर जीवनसत्व ड मध्ये होते.

2.कॉड लिव्हर तेल-

अंडी, मासे, मांस यामधून जीवनसत्त्व ड मिळते पण काहीजण हे खात नसल्यामुळे त्यांच्यातील पोषक तत्त्वे  मिळावे म्हणून कॉड लिव्हर तेल असतील गोळ्या खाण्याचा सल्ला दिला जातो.

3.दूध आणि दुधाचे प्रकार-

गायीच्या दुधामध्ये जीवनसत्त्व ड भरपूर प्रमाणात असते.लहान मुलांनाही उत्तम आरोग्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. चीज, बटर, पनीर अशा पदार्थांमधून आपल्याला जीवनसत्व ड  मिळते.

4.कोळंबी

कोळंबी हा माशाचा प्रकार आहे. कोळंबी मधून मोठ्या प्रमाणात जीवनसत्व मिळते.

5.अंडी

अंड्यामध्ये पोषकतत्वे असतात. आहारामध्ये अंडी चा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. जीवनसत्व ड हे आपल्याला अंडी मधून सुद्धा मिळते.

6.मशरूम्स

मशरुम्स मध्ये जीवनसत्व ड हे मुबलक प्रमाणात असते. मशरुम्स अलीकडे सर्वत्र उपलब्ध आहेत.

7.ओहस

आजकाल नाष्ट्यामध्ये ओट्स खाण्याचे प्रमाण वाढले आहे. पण त्यातून आपल्याला जीवनसत्व ड मिळते. हल्ली ओट्स बाजारात सहज उपलब्ध असतात.

8.संत्री

संत्रीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व क असते हे आपल्याला माहीत आहे पण संत्रीच्या रसामध्ये जीवनसत्व ड सुद्धा असते.

9.हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या या सर्वांना आवडतात सर्वत्र मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात आणि सर्वांना परवडणारे सुद्धा असतात. हिरव्या पालेभाज्यांमधून जीवनसत्त्वं ड ही आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळते. हिरव्या पालेभाज्या स्टेरॉल तसेच इग्रोस्टेरॉल च्या स्वरुपात जीवनसत्व ड पूर्वद्रव्य पुरवतात.तसेच आलंबी, बदाम, अक्रोड, ऑलिव्हची फळ यात ड जीवनसत्त्वाचं प्रमाण भरपूर असते.


जीवनसत्व ड चे फायदे – Vitamin D Benefits in Marathi

  • जीवनसत्व ड यामुळे हाडे मजबूत होतात हाडे मजबूत राहिली तर सांधेदुखीचा त्रास होत नाही.
  • रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे काम हे जीवनसत्त्व ड करते. मधुमेहचा त्रास असेल तर जीवनसत्त्व ड खूप महत्त्वाचे आहे.  सेवनामु ळे भरपूर फायदे मिळतात.
  • जर आहारात जीवनसत्व ड चे योग्य प्रमाण असेल तर हृदयविकाराचा धोका कमी होतो.
  • जीवनसत्व ड च्या योग्य सेवनामुळे आजारांविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती मिळते त्यामुळे आजार दूर पळतात.
  • कॅन्सरला प्रवृत्त करणारे पेट्रोजन हे दूर ठेवण्याचे काम जीवनसत्त्व ड करते.
  • दातांना बळकट करण्याचे काम जीवनसत्व ड करते तसेच ते डेंटल करिझचा धोका कमी करते. ते दातांच्या म्हणजे करना मध्ये मदत करते त्यामुळे दातांचा ऱ्हास टाळतो.
  • शरीरातील कॅल्शियम स्तर नियमीत करून जीवनसत्व ड स्नायूंची शक्ती आणि वजन सुधारण्यात मदत करतो.
  • प्रचुर मात्रे जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांमुळे भूक कमी करून वजन कमी करण्यात मदत होते.
  • आपल्या आतड्यात कॅल्शियम, लोह, मॅग्नेशिअम, जस्त आणि फोस्पेट संयुगांचे अवशोषण वाढवण्यासाठी जीवनसत्व ड ची आवश्यकता असते.
  • आपल्या शरीरात कॅल्शियम व फॉस्फरस मुळे दात व हाडांची योग्य वाढ व विकास घडून येतो.
  • जीवनसत्व ड मुळे  कॅल्सी डाउनलोड दे  संप्रेरक तयार होऊन त्यांचे रूपांतर   कॅल्शिट्रॅव्हल मध्ये होते.
  • जीवनसत्व ड मुळे आपल्या मेंदूच्या कवटितील कॅल्शियमचे प्रमाण संतुलित ठेवले जाते.
  • वयस्कर लोकांसाठी जीवनसत्व ड खूप महत्त्वाचे आहे. वाढत्या वयामुळे हाडांची झीज होत असते जीवनसत्व ड च्या सेवनामुळे हाडांची क्षणी टाळण्यासाठी  मदत होते.
  • शरीरातील हाडांचा विकास आणि कॅल्शिअमचे प्रमाण योग्य राखण्यासाठी ड जीवनसत्वाची भूमिका सर्वाधिक महत्त्वाचे असते.
  • ड जीवनसत्व हे रोग प्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आणि मेंदू निरोट्रान्समीटर सोडणाऱ्या जनुकांचे नियमन करते.
  • मुलांच्या वाढत्या वयात जीवनसत्व ड चे अनन्यसाधारण महत्त्व आहे.


जीवनसत्व ड च्या अभावामुळे होणारे रोग

  • लहान मुलांमध्ये मुडदूस हा रोग होतो.
  • प्रौढ व्यक्तींमध्ये असते वृद्ध ता म्हणजे हाडांचा ठिसूळपणा हे रोग उद्भवतात.
  • जीवनसत्व ड च्या अभावामुळे थकवा जाणवतो आणि सततचा थकवा ऍक्टिव्ह राहण्यापासून दूर ठेवतो.
  • केस गळतीचे प्रमाण वाढू लागते आधी केसांची गळती कमी असते. पण कालांतराने  प्रमाण खूप वाढते मग चिंतेचे कारण बनते.
  • शरीराला योग्य प्रमाणात जीवनसत्व ड मिळाले नाही तर अंग सतत दुखत राहते. स्नायू दुखीचा त्रास वाढतो.
  • शरीरात जीवनसत्व ड चे प्रमाण योग्य असेल तर वजन नियंत्रणात राहते. पण जर जीवनसत्वाचे प्रमाण कमी झाले तर स्थूलपणा वाढतो.
  • जीवनसत्वाच्या अभावामुळे उलटी, मळमळ होते. तोंड कोरडे पडते. भूक कमी लागते. डोकेदुखीचा त्रास होतो.
  • जीवनसत्व ड च्या त्रुटीमुळे लहान मुलांच्या बरगड्या, मनगट, पाय यांच्या हाडांमध्ये बदल होतात.


करा हे उपाय

 रोज 10 ते 30 मिनिटे सुर्याच्या कोवळ्या उन्हात थांबा.

 मासे, अंडी, कॉड लिवर तेल, मशरुम, ओयस्टर्स इत्याही जीवनसत्व-ड युक्त आहार घ्या.

Post a Comment

0 Comments